



नाशिकच्या बांधकाम क्षेत्रातील अत्यंत विश्वसनीय नाव रवि महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सादर करीत आहेत बदलत्या इंदिरानगरमधील सर्वात मोठा गृह प्रकल्प 'अमृतधारा'! अगदी नावाप्रमाणे तुमच्या जगण्याला नवं संजीवनी देणाऱ्या या गृहप्रकल्पात २५ पेक्षा अधिक ॲमेनिटीज असून येथील घरे प्रत्येकाला सुखाचा निवारा देणारी ठरतील याची आम्हाला खात्री आहे.
NASHIK
इंदिरानगरमधील सर्वात
मोठा गृह प्रकल्प
.png)

तुमच्या जगण्याला नवं संजीवनी देणारा
गृह प्रकल्प
अमृतधारा जेथे आहे मोठं, छानं, देखणं घर तेही प्रत्येक खिशात सहज मावणारं.सर्वांची प्रायव्हसी जपणारं, कुटुंबातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणारं घर. इथे आहेत १५ मजलींचे विविध ७ टॉवर्स. ज्यात आहेत २ व ३ बी. एच.के. घरांचे वेगवेगळे प्रशस्त पर्याय. त्यामुळे हा भव्य दिव्य, सुरक्षित गेटेड कम्युनिटी असलेला गृह प्रकल्प तुमच्या इथल्या जगण्याला देतो सुखाची नवं संजीवनी आणि ठरतो सर्वार्थाने परिपूर्ण आणि नव्या युगाशी नातं जोडणारा तुमच्या सुखाचा पत्ता.
प्रत्येकाला सुखावणाऱ्या ॲमेनिटिज
अमृतधारा या गृह प्रकल्पात तुम्हाला मिळतात कुटुंबातील प्रत्येकाला सुखावणाऱ्या 25 पेक्षा जास्त मॉडर्न ॲमेनिटीज. ज्यात कुटुंबातील लहानग्यांसाठी आहे स्वतंत्र किड्स प्ले एरिया, स्केटिंग एरिया, इनडोअर गेम्स आणि बरच काही. घरातल्या मोठ्यांसाठी ग्रीन जिम, नेट क्रिकेट, मल्टी पर्पज कोर्ट, ॲपीथियटर आणि बास्केटबॉल इत्यादी तर घरातल्या जेष्टांसाठी स्वतंत्र सिटींग एरिया. तुमच्या घरातील समारंभांसाठी पार्टी लॉन, क्लॅबहाऊस आणि पार्कींग असं सगळं एकाच ठिकाणी.



AMENITIES
प्रत्येकाला सुखावणाऱ्या ॲमेनिटीज
.png)
LOCATION
सर्वार्थाने कनेक्टेड लोकेशन


तेव्हा आपल्या जीवनशैलीत बदलाची ईच्छा असेल तर 'अमृतधारा’ ला आजच भेट द्या आणि लगेच बुक करा तुमच्या सुखाचा पत्ता.